तिरुपती बालाजी - 2 Days

तिरुपती बालाजी
16450

तिरुपती बालाजी सहल :

३ दिवस तिरुपती मधील हॉटेल (AC) मध्ये वास्तव्य
सकाळी नाष्टा आणि रात्री चे जेवण
फिरण्या साठी गाडी (जेवढे जण असतील त्या प्रमाणे)
तिरुपती विमानतळावरून उचल
तिरुपती विमानतळा परियंत सोड
३०० Rs चं दर्शन तिकीट

सहल खर्च
Hotel Ramcharan Residency (3*)
सहल प्रकार ग्रुप सहल ( ४ व्याक्ती करिता )
वाहन    A/C swift dzire
खर्च प्रति व्यक्ति ट्विन शेयरिंग दर  –   7,050/-  प्रति व्याक्ती

       

विमान खर्च नांदेड ते तिरुपती –  3,400/-  प्रति व्यक्ति

तिरुपती ते नांदेड –  6,००० /-  प्रति व्यक्ति

संपूर्ण खर्च  16,450/-  प्रति व्याक्ती

तिरुपती बालाजी सहल

 

३ दिवस तिरुपती मधील हॉटेल (AC) मध्ये वास्तव्य
सकाळी नाष्टा आणि रात्री चे जेवण
फिरण्या साठी गाडी (जेवढे जण असतील त्या प्रमाणे)
तिरुपती विमानतळावरून उचल
तिरुपती विमानतळा परियंत सोड
३०० Rs चं दर्शन तिकीट

 

सहल खर्च
Hotel Ramcharan Residency (3*)
सहल प्रकार ग्रुप सहल ( ४ व्याक्ती करिता )
वाहन    A/C swift dzire
खर्च प्रति व्यक्ति ट्विन शेयरिंग दर  -   7,050/-  प्रति व्याक्ती

       

विमान खर्च नांदेड ते तिरुपती -  ३,४०० /-  प्रति व्यक्ति

तिरुपती ते नांदेड -  ६,००० /-  प्रति व्यक्ति

संपूर्ण खर्च  १६,४५०/-  प्रति व्याक्ती

Day 1
नांदेड - हैदराबाद - तिरुपती

नांदेड विमान तळ वरून प्रस्थान, विमान वेळ. दु. ३.२०

हैदराबाद आगमन दु. ४.२०

हैदराबाद ते तिरुपती सायं ६.३० ते ७.५५

तुरुपती आगमन आणि हॉटेल कडे प्रस्थान. जेवण आणि मुक्काम.

Day 2
तिरुपती ते तिरुमला दर्शन

सकाळी नाष्टा करून तिरुपती कडे प्रस्थान

सकाळी ११.०० वा दर्शन (श्री वेंकटेश्वरा स्वामि मंदिर)

दुपारी २.०० वा जेवण (अन्नाम छात्रम) मध्ये

सायं ५.०० वा तिरुपती कडे प्रस्थान आणि मुक्काम

Day 3
श्री गोविंदराजस्वामी मंदिर

सकाळी नाष्टा करून श्री गोविंदराजस्वामी मंदिर दर्शन

इस्कॉन मंदिर दर्शन. जेवण

तिरुपती प्राणी संग्रालय. मुक्काम.

Day 4
तिरुपती हैदराबाद नांदेड

सकाळी ९.१० वा हैदराबाद साठी प्रस्थान तिरुपती विमान तळावरून

हैदराबाद आगमन आणि सायं ४.०० वा नांदेड साठी प्रस्थान

सायं ५.०० वा नांदेड आगमन आणि सहल समाप्त

सहल समाविष्ट

  • ३ दिवस तिरुपती मधील हॉटेल (AC) मध्ये वास्तव्य
  • सकाळी नाष्टा आणि रात्री चे जेवण
  • फिरण्या साठी गाडी (जेवढे जण असतील त्या प्रमाणे)
  • तिरुपती विमानतळावरून उचल
  • तिरुपती विमानतळा परियंत सोड
  • ३०० Rs चं दर्शन तिकीट

सहल समाविष्ट नाही :

  • GST समाविष्ट नाही
  • दुपारचं जेवण समाविष्ट नाही
  • हॉटेल मधील स्वतःचा खर्च (laundry, telephone calls etc)

सहल प्रकार

ग्रुप सहल ( ४ व्याक्ती करिता )
वाहन A/C swift dzire
खर्च प्रति व्यक्ति ट्विन शेयरिंग दर -
7,050/- प्रति व्याक्ती

विमान खर्च
नांदेड ते तिरुपती - ३,४०० /- प्रति व्यक्ति
तिरुपती ते नांदेड - ६,००० /- प्रति व्यक्ति
संपूर्ण खर्च १६,४५०/- प्रति व्याक्ती

You can send your inquiry via the form below.

Enquiry
close slider